नांदेड: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे, राजकीय आरक्षण जाहीर झाले. यात सगरोळी सर्कल, मधील बडूर गण हे अनुसूचित जातीसाठी, राखीव आहे. या गणातून वंचित बहुजन आघाडीचे बिलोली तालुका सदस्य,पत्रकार मारोती जकोजी एडकेवार, यांनी बडूर गणातून उमेदवारी... Read more