अटकळी येथील एस बि. आय उदगिर येथील क्षेञीय मॅनेजर मधूकर माधवराव बोगाळे यांचा वाढदीवस मिञपरीवारासोबत साजरा करण्यात आला यावेळी गावातील अनेक मिञमंडळी बोगाळे यांच्या घरी उपस्थित राहुन पुढील उदंड आयुष्याच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
मधुकर बोगाळे यांना दै. महाराष्ट्र वार्ता परीवाराच्या व संपादक. दयानंद भद्रे यांच्या तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा





