देगलूर — उपजिल्हा रुग्णालयात नियुक्ती असलेल्या सर्व वैद्यकीय अधिकारी महीन्यातुन 5 दिवस हजर न रहाता महीन्यातील सर्व दिवस हजर राहून दररोज गोर गरीब दिन दलित शेतकरी शेतमजूर यांना आरोग्य सेवा द्यावी व 100 खाटाचे रुग्णालय त्वरित कार्यान्वित व्हावे या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दि.15 जुन रोजी उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात गोंधळ आंदोलन शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पेरके व वैद्यकीय अधिक्षक डॉ देवणीकर यांच्या लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन समाप्त करण्यात आले यावेळी शिवसेना देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघ प्रमुख पांडुरंग पाटील थडके देगावकर, माजी उपजिल्हा प्रमुख माजी नागनाथ वाडेकर , शहर प्रमुख भगवान जाधव, युवासेना तालुका प्रमुख तथा शिवसेना सोशल नेटवर्कर प्रमुख भागवत पाटील सोमुरकर, शहर प्रमुख बाबुराव मिनकीकर,युवा सेना उपजिल्हाप्रमुख राहुल सोनकांबळे, शहर संघटक संतोष कांबळे, युवा सेना शहर प्रमुख विनोद सोनकांबळे, अल्पसंख्याक सेनेचे तालुका अध्यक्ष सय्यद मीर, अल्पसंख्याक सेनेचे शहर प्रमुख ईस्मालखान पठाण, शिवसेना उपतालुकाप्रमुख मानाजी पाटील लोणे लोणीकर, उपतालुकाप्रमुख व्यंकट रेड्डी आलूरे शहापूर कर, , विभाग प्रमुख गंगाधर पाटील चाकूरकर, विभाग प्रमुख राजेंद्र उल्लेवार मुजळगेकर, गट प्रमुख,हाणमंत पाटील शिवणीकर, उपविभाग प्रमुख हाणमंत राजुरे लख्खेकर, विभाग प्रमुख किशन पाटील शहापूरकर,गट प्रमुख तुकाराम निवळे काठेवाडीकर, गट प्रमुख नागनाथ विभुते चैनपुरकर, गटप्रमुख परमेश्वर कोकणे, रमेश कोकले, शाहीर माणिकराव कोकले, किशन राजुरे बल्लूरकर, गंगाधर वकंलवार, संजय पाटील मंगरुळे,लख्खेकर, अल्पसंख्याक सेनेचे उपाध्यक्ष बाबा खान पठाण, राजु जाधव, शिवाजी सोनकांबळे मुजळगेकर, अर्जुन लुटे, अल्लापुरकर अशोक घाटे, शिवाजी चव्हाण मानुर तांडा, शिवाजी कटकुले, मारोती जाधव, दिंगाबर बोयावार, उमाकांत पाटील डोंगरे, हाणमंत मंगरुळे, विठ्ठल बुक्कावार, लक्ष्मण भालेराव, माजी सरपंच , मारोतराव कोकणे वझरगेकर, निपाणीसावरगावचे माजी सरपंच भुजंगराव कोकणे, काशीनाथ कोकणे, बिलोली युवा सेना उपतालुकाप्रमुख भास्कर भालेराव,सुंडगीचे उपसरपंच दिलिप कांबळे, गंगाधर वाघमारे नंदुर, गट प्रमुख जाधव हाळीकर, उमाकांत पाटील डोंगरे, गौतम फिरंगे आदीसह मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थितीत होते, यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक सुर्य मोहन बोलेमवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोपाळ सुर्यवंशी, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी आडेकर, पोलिस उपनिरीक्षक भगवान मोरे, गुप्तहेर विष्णूकांत चामलवाड, मच्छिंद्र पुरी, गणेश बोदमवाड,जगताप अप्पा, माधव मरगेवाड, आदींनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता




