नांदेड
–दिनांक १६ नोव्हेंबर २०२५ रोजी समाजातील एका निरपराध बौद्ध मागासवर्गीय भगिनीवर झालेला अमानवीय अत्याचार, वारंवार बलात्कार, सोन्या–पैशांची लूट आणि त्यानंतर फासावर लटकवून केलेला निर्घृण खून – ही केवळ एक गुन्हेगारी घटना नव्हती; हा जातीय द्वेषातून झालेला भीषण अत्याचार होता.आरोपीने मुलीला घरी बोलावून तिच्यावर वारंवार बलात्कार केला, तिच्याकडील सोने आणि पैसा लुटला आणि तिचा खून करून मृतदेह फाशीला लटकवून आत्महत्येचा बनाव रचला. ही घटना १६ तारखेला सायंकाळी घडली, परंतु पोलिसांनी प्रचंड दडपण आणि संघर्षानंतर अखेर १८ नोव्हेंबरला मध्यरात्री १२ नंतर गुन्हा दाखल केला! *हॉस्पिटलची अनागोंदी आणि न्यायासाठी जिल्हाध्यक्षांची अभेद्य लढाई!* पीएम डॉक्टर शंकरराव चव्हाण मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल, विष्णुपुरी येथे घाईघाईने पोस्ट मॉर्टेम (PM) करण्याची तयारी सुरू होती. हॉस्पिटलमधील गैरकारभार आणि राजकीय दबावामुळे पीडित कुटुंब व समाजात तीव्र अविश्वास होता.या गंभीर परिस्थितीत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर हत्तीआंबिरे पालमकर यांनी अत्यंत ठाम आणि संघर्षात्मक भूमिका घेतली: *”गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह स्वीकारायचा नाही!” “योग्य पोस्टमार्टम होईपर्यंत आम्ही येथेच बसणार!”* जिल्हाध्यक्षांनी *तब्बल १६ ते १७* तास पोलीस स्टेशनमध्ये बसून, *एक इंचही मागे न हटता* , पीडित कुटुंबाचा हात धरून संघर्ष केला. *पोलीस–प्रशासनाविरुद्ध संघर्ष: दबाव आणि अतिरिक्त पोलीस दल!* पोलीस प्रशासनाने वारंवार टाळाटाळ केली. राजकीय दबाव स्पष्टपणे जाणवत होता. कार्यकर्त्यांनी *प्रश्न विचारताच पोलिसांची बचाबची झाली. दबाब टाकण्यासाठी पोलिसांनी अतिरिक्त पोलीस बळ बोलावून प्रयत्न केला!* परंतु… जिल्हाध्यक्ष राजेश्वर पालमकर झुकले नाहीत! समाज झुकला नाही! *राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांची थेट दखल –* औरंगाबाद घाटी येथे *’री-पोस्टमॉर्टम’चे आदेश!* संपूर्ण घटनाक्रम समजल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी स्वतः जिल्हाध्यक्षांना फोन करून कठोर निर्देश दिले: *”पोस्टमार्टमवर अविश्वास असल्यास त्वरित री-पोस्टमॉर्टम घाटी हॉस्पिटल, औरंगाबाद येथे करावा!”* हा थेट आदेश मिळताच पोलिसांना मुलीचा मृतदेह तातडीने घाटी हॉस्पिटल, औरंगाबाद येथे पाठवावा लागला.याला म्हणतात संघटना आणि नेतृत्वाची ताकद! *शेकडो महिला, शेकडो युवक पोलीस स्टेशनमध्ये ठाम – एकजूट निर्णायक ठरली!* ग्रामीण पोलीस स्टेशन, सिडको, नांदेड येथे शेकडो समाजबांधव, महिला, तरुण, युवा टास्क फोर्स आणि नातेवाईक दिवसभर उपस्थित होते.त्यांचे एकच स्पष्ट शब्द होते – “गुन्हा दाखल होईपर्यंत आम्ही पोलीस स्टेशन सोडणार नाही!”ही अभूतपूर्व एकजूट पोलिसांवर भारी पडली. या ताकदीमुळे प्रशासनाला अखेर नमतं घ्यावं लागलं. *शेवटी रात्री १ वाजता – गुन्हा दाखल!* SC/ST ACT, BNS कलम १०८ सह सर्व गंभीर कलमांखाली FIR नोंददिवसभर संघर्षानंतर अखेर पोलिसांनी बलात्कार, खून, लूट, पुरावे नष्ट करणे आणि SC/ST अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.जिल्हाध्यक्ष राजेश्वर पालमकर स्वतः रात्री १ वाजता FIR ची प्रत हातात घेऊनच पोलीस स्टेशनमधून बाहेर पडले! हे आहे खऱ्या नेतृत्वाचे सामर्थ्य आणि संघटनेची लढाऊ भूमिका. *जिल्हाध्यक्ष राजेश्वर पालमकर – बहुजनांचे निडर, निर्भीड नेतृत्त्व!* बोंढार प्रकरण असो, अक्षय भालेराव हत्याकांड असो, किंवा दिग्रस, अर्धापूर, किनवट, हदगाव येथील अनेक प्रकरणे असोत – जिथे जिथे बहुजन समाजावर अन्याय झाला, तिथे तिथे जिल्हाध्यक्ष पालमकर अग्रभागी उभे राहिले.आज पुन्हा सिद्ध झाले:* “जेथे संघर्ष, तेथे पालमकर!”* “जेथे अन्याय, तेथे वंचित बहुजन आघाडी!”या लढ्यात वंचित चे अर्धापूर तालुकाध्यक्ष विनय मोरे, दीपक मगर व अर्धापूर तालुक्यातील कमिटीतील आणि आणि त्यांचे सर्व सहकारी तसेच महत्त्वाचे युवा टास्क फोर्सचे निखिल हौसरे, शुभम गजभारे, विजय मगरे, आणि शेकडो महिला व युवकांनी दिवसभर ठामपणे साथ दिली. हाच समाजाचा स्वाभिमान आहे! *एकजूट म्हणजे ताकद – आणि ताकद म्हणजे न्याय!* या केले – संघर मिळत नाही! एकजूट असेल तर कोणतेहीनांदेड हादरलं! ….. *वंचित बहुजन आघाडीची एकजूट आणि जिल्हाध्यक्षांची १७ तासांची लढत – अखेर पीडित बौद्ध भगिनीच्या अत्याचार-हत्येचा गुन्हा दाखल!* नांदेड –दिनांक १६ नोव्हेंबर २०२५ रोजी समाजातील एका निरपराध बौद्ध मागासवर्गीय भगिनीवर झालेला अमानवीय अत्याचार, वारंवार बलात्कार, सोन्या–पैशांची लूट आणि त्यानंतर फासावर लटकवून केलेला निर्घृण खून – ही केवळ एक गुन्हेगारी घटना नव्हती; हा जातीय द्वेषातून झालेला भीषण अत्याचार होता.आरोपीने मुलीला घरी बोलावून तिच्यावर वारंवार बलात्कार केला, तिच्याकडील सोने आणि पैसा लुटला आणि तिचा खून करून मृतदेह फाशीला लटकवून आत्महत्येचा बनाव रचला. ही घटना १६ तारखेला सायंकाळी घडली, परंतु पोलिसांनी प्रचंड दडपण आणि संघर्षानंतर अखेर १८ नोव्हेंबरला मध्यरात्री १२ नंतर गुन्हा दाखल केला! *हॉस्पिटलची अनागोंदी आणि न्यायासाठी जिल्हाध्यक्षांची अभेद्य लढाई!* पीएम डॉक्टर शंकरराव चव्हाण मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल, विष्णुपुरी येथे घाईघाईने पोस्ट मॉर्टेम (PM) करण्याची तयारी सुरू होती. हॉस्पिटलमधील गैरकारभार आणि राजकीय दबावामुळे पीडित कुटुंब व समाजात तीव्र अविश्वास होता.या गंभीर परिस्थितीत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर हत्तीआंबिरे पालमकर यांनी अत्यंत ठाम आणि संघर्षात्मक भूमिका घेतली: *”गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह स्वीकारायचा नाही!” “योग्य पोस्टमार्टम होईपर्यंत आम्ही येथेच बसणार!”* जिल्हाध्यक्षांनी *तब्बल १६ ते १७* तास पोलीस स्टेशनमध्ये बसून, *एक इंचही मागे न हटता* , पीडित कुटुंबाचा हात धरून संघर्ष केला. *पोलीस–प्रशासनाविरुद्ध संघर्ष: दबाव आणि अतिरिक्त पोलीस दल!* पोलीस प्रशासनाने वारंवार टाळाटाळ केली. राजकीय दबाव स्पष्टपणे जाणवत होता. कार्यकर्त्यांनी *प्रश्न विचारताच पोलिसांची बचाबची झाली. दबाब टाकण्यासाठी पोलिसांनी अतिरिक्त पोलीस बळ बोलावून प्रयत्न केला!* परंतु… जिल्हाध्यक्ष राजेश्वर पालमकर झुकले नाहीत! समाज झुकला नाही! *राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांची थेट दखल –* औरंगाबाद घाटी येथे *’री-पोस्टमॉर्टम’चे आदेश!* संपूर्ण घटनाक्रम समजल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी स्वतः जिल्हाध्यक्षांना फोन करून कठोर निर्देश दिले: *”पोस्टमार्टमवर अविश्वास असल्यास त्वरित री-पोस्टमॉर्टम घाटी हॉस्पिटल, औरंगाबाद येथे करावा!”* हा थेट आदेश मिळताच पोलिसांना मुलीचा मृतदेह तातडीने घाटी हॉस्पिटल, औरंगाबाद येथे पाठवावा लागला.याला म्हणतात संघटना आणि नेतृत्वाची ताकद! *शेकडो महिला, शेकडो युवक पोलीस स्टेशनमध्ये ठाम – एकजूट निर्णायक ठरली!* ग्रामीण पोलीस स्टेशन, सिडको, नांदेड येथे शेकडो समाजबांधव, महिला, तरुण, युवा टास्क फोर्स आणि नातेवाईक दिवसभर उपस्थित होते.त्यांचे एकच स्पष्ट शब्द होते – “गुन्हा दाखल होईपर्यंत आम्ही पोलीस स्टेशन सोडणार नाही!”ही अभूतपूर्व एकजूट पोलिसांवर भारी पडली. या ताकदीमुळे प्रशासनाला अखेर नमतं घ्यावं लागलं. *शेवटी रात्री १ वाजता – गुन्हा दाखल!* SC/ST ACT, BNS कलम १०८ सह सर्व गंभीर कलमांखाली FIR नोंददिवसभर संघर्षानंतर अखेर पोलिसांनी बलात्कार, खून, लूट, पुरावे नष्ट करणे आणि SC/ST अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.जिल्हाध्यक्ष राजेश्वर पालमकर स्वतः रात्री १ वाजता FIR ची प्रत हातात घेऊनच पोलीस स्टेशनमधून बाहेर पडले! हे आहे खऱ्या नेतृत्वाचे सामर्थ्य आणि संघटनेची लढाऊ भूमिका. *जिल्हाध्यक्ष राजेश्वर पालमकर – बहुजनांचे निडर, निर्भीड नेतृत्त्व!* बोंढार प्रकरण असो, अक्षय भालेराव हत्याकांड असो, किंवा दिग्रस, अर्धापूर, किनवट, हदगाव येथील अनेक प्रकरणे असोत – जिथे जिथे बहुजन समाजावर अन्याय झाला, तिथे तिथे जिल्हाध्यक्ष पालमकर अग्रभागी उभे राहिले.आज पुन्हा सिद्ध झाले:* “जेथे संघर्ष, तेथे पालमकर!”* “जेथे अन्याय, तेथे वंचित बहुजन आघाडी!”या लढ्यात वंचित चे अर्धापूर तालुकाध्यक्ष विनय मोरे, दीपक मगर व अर्धापूर तालुक्यातील कमिटीतील आणि आणि त्यांचे सर्व सहकारी तसेच महत्त्वाचे युवा टास्क फोर्सचे निखिल हौसरे, शुभम गजभारे, विजय मगरे, आणि शेकडो महिला व युवकांनी दिवसभर ठामपणे साथ दिली. हाच समाजाचा स्वाभिमान आहे! *एकजूट म्हणजे ताकद – आणि ताकद म्हणजे न्याय!* या प्रकरणाने पुन्हा एकदा सिद्ध केले – संघर्षाशिवाय न्याय मिळत नाही! एकजूट असेल तर कोणतेही प्रशासन नमते घेते.आज पीडित भगिनीला न्याय मिळण्याचा मार्ग खुला झाला, तो फक्त आणि फक्त – वंचित बहुजन आघाडीची एकजूट, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची दखल आणि जिल्हाध्यक्ष राजेश्वर पालमकर तालुका अध्यक्ष विनय (बंटी) मोरे यांच्या ठाम लढ्यामुळे!समाजासाठी शेवटचा संदेश:


