**
बिलोली प्रतिनिधी -विलास शेरे
बिलोली नगर परिषदेच्या नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नटृयमय घडामोडी घडल्या असून स्थानिक शहरातील भाजपाचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह सर्व दहा प्रभागातील उमेदवारांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचे नेते तथा माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी पक्षात प्रवेश देऊन पक्षाची उमेदवारी दिली
आज दि१७ं नव्हेबर रोजी बिलोलीत राष्ट्रवादी पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या पक्षप्रवेश कार्यक्रमात या वेळी मंचावर बाळासाहेब पाटील खतगावकर राजु गदगुडे.अनद पाटील बिराजदार.रविपाटील खतगावकर बालाजी पाटील नागणीकर गंगाधर पाटील हिगणीकर.शेख जाणीमिया मौलांभाई आरळीकर.गगाधर प्रचंड आदिंची उपस्थित होती या वेळी भास्कराव पाटील खतगावकर यांनी बिलोली नगर परिषदेच्या नगर अ़ध्यक्ष पदांचे उमेदवार म्हणून इंद्रजित यादवराव तुडमे यांच्या सह प्र क्र१मधुन जावेद कुरेशी. सलमा बेगम इनामदार प्र.क्.२तोटलवार नरेश विजया लक्ष्मी हारणेम प्र क्र.३ दिलीप उत्रवाड. दुर्गा अबेराय प्र.क्र.४ सुनिता करोड.राजकुमार गाझगे.प्र.क्र.५श्रुती तुडमे.गिरीजाबाई मेडेकर.प्र.क्र.६सुमित देवके.पुजा शेळके.प्रक्र.७ सौ जेठे.मुन्ना पोवाडे.प्र.क्थ.८मिलीद माजरमकर.समिना रियाज बेगम.प्र.क्र.९शेशिकला सोनकाबळे.मुकुद गादगे.प्र.क्र.१०विकास खांडेकर जुबेदा बेगम.अदि उमेदवारीची घोषना करून उमेदवाराना निवडणू द्या अशी अपेक्षा भास्करराव पाटीलानी यावेळी केली व सर्वांना शुभेच्छा दिल्या
या वेळी सुत्रसंचलन इंद्रजित तुडमे यांनी केली तर आभार प्रदर्शन मुन्ना पवाडे यांनी केले
बिलोली प्रतिनिधी -विलास शेरे
बिलोली नगर परिषदेच्या नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नटृयमय घडामोडी घडल्या असून स्थानिक शहरातील भाजपाचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह सर्व दहा प्रभागातील उमेदवारांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचे नेते तथा माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी पक्षात प्रवेश देऊन पक्षाची उमेदवारी दिली आज दि१७ं नव्हेबर रोजी बिलोलीत राष्ट्रवादी पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या पक्षप्रवेश कार्यक्रमात या वेळी मंचावर बाळासाहेब पाटील खतगावकर राजु गदगुडे.अनद पाटील बिराजदार.रविपाटील खतगावकर बालाजी पाटील नागणीकर गंगाधर पाटील हिगणीकर.शेख जाणीमिया मौलांभाई आरळीकर.गगाधर प्रचंड आदिंची उपस्थित होती या वेळी भास्कराव पाटील खतगावकर यांनी बिलोली नगर परिषदेच्या नगर अ़ध्यक्ष पदांचे उमेदवार म्हणून इंद्रजित यादवराव तुडमे यांच्या सह प्र क्र१मधुन जावेद कुरेशी. सलमा बेगम इनामदार प्र.क्.२तोटलवार नरेश विजया लक्ष्मी हारणेम प्र क्र.३ दिलीप उत्रवाड. दुर्गा अबेराय प्र.क्र.४ सुनिता करोड.राजकुमार गाझगे.प्र.क्र.५श्रुती तुडमे.गिरीजाबाई मेडेकर.प्र.क्र.६सुमित देवके.पुजा शेळके.प्रक्र.७ सौ जेठे.मुन्ना पोवाडे.प्र.क्थ.८मिलीद माजरमकर.समिना रियाज बेगम.प्र.क्र.९शेशिकला सोनकाबळे.मुकुद गादगे.प्र.क्र.१०विकास खांडेकर जुबेदा बेगम.अदि उमेदवारीची घोषना करून उमेदवाराना निवडणू द्या अशी अपेक्षा भास्करराव पाटीलानी यावेळी केली व सर्वांना शुभेच्छा दिल्या या वेळी सुत्रसंचलन इंद्रजित तुडमे यांनी केली तर आभार प्रदर्शन मुन्ना पवाडे यांनी केले






