नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
गंभीर खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला ठोकल्या बेड्या
गुप्त माहिती व सायबर सेलच्या मदतीने झाडीमध्ये लपून बसलेल्या गुन्ह्यातील आरोपीस पकडण्यात स्थानिक गुन्हा शाखेस यश मिळाले
आरोपीविरुद्ध पो.स्टे. भाग्यनगर येथे गुन्हा दाखल






