बिलोली प्रल्हाद गणपती कलवले रा.बावलगांव तालुका चाकुर जिल्हा लातुर हे गुरुवार पासुन निजामाबाद येथून बेपत्ता आहेत त्यांचे नातेवाईक शोधासाठी फिरत आहेत तरी वरील कुणाला आढळुन आल्यास मोबाईल क्रमांक 8605710976वर संपर्क करुन सहकार्य करण्याची विनंती त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे






