युवा नेते सुजात आंबेडकरांनी वैदू समाज आणि वडार समाजाशी संवाद साधला.
सुजात आंबेडकर हे नांदेड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यावर असताना वैदू समाज आणि वडार समाजासोबत बैठक पार पडली.
वंचित बहुजन आघाडीची तळागाळातील नागरिकांसाठी काम करण्याची भूमिका सांगून वैदू समाज आणि वडार समाजाशी संवाद साधला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य सदस्य अविनाश भोसीकर, नांदेड जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले, प्रशांत इंगोले, श्याम कांबळे, आकाश जोंधळे, राहुल सोनसळे, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि





