बिलोली तालुक्यातील अटकळी येथे
पीएमश्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा अटकळी ता. बिलोली जि नांदेड येथे महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीडा विभाग प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून तालुक्यात एकमेव शाळेला प्राप्त झालेले IDEAL CENTER चे उद्घाटन बिलोली तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी माननीय श्री बालाजी पाटील साहेब यांच्या हस्ते आज दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आली यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री विनोदजी देशमुख साहेब गावचे सरपंच प्रतिनिधी श्री उत्तमजी बत्तलवाड, चेरमन श्री बजरंगजी बत्तलवाड, दयानंदजी भद्रे,श्री भास्करजी भालेराव, श्री अमोलजी शेरे, केंद्रप्रमुख श्री अशोक बावणे साहेब केंद्रप्रमुख श्री कौटकर साहेब, विषय तज्ञ हलगरे सर, श्री राठोड सर,श्री गायकांबळे सर शा. व्य. समिती अध्यक्ष श्री मारोती पोलकमवाड, उपाध्यक्ष श्री बजरंग पोलकमवाड शाळेचे मुख्याध्यापक श्री कलेटवाड डी एन, श्री भेलोंडे बी आर, श्री चव्हाण जे एस, श्री शहापूरकर एस बी, सौ मुनेश्वर पी डी, सौ मठदेवरू एस आर, सौ मुधाळे व्ही व्ही, सौ चालीकवार जी एच, सौ आईलवार एल टी, सौ वाघमारे ए पी तसेच मल्लिकार्जुन पोलकमवाड सौ सगुणा पोलकमवाड, प्रतिष्टीत तसेच जेष्ठ नागरिक आदि सर्वजण उपस्थित होते.





