देगलुर
तालुक्यातील मौजे कुशावाडीतील भुमीहीन शेतमजुराचा मुलगा माधव शंकर वाघमारे हे नर्सरी व्यवसायात गेल्या पाच वर्षात यशस्वी पर्दाफाण केले आहे
देगलुर तालुक्यातील मौजे कुशावाडीतील भुमीहीन शेतमजुराचा मुलगा माधव वाघमारे हे अंत्यत गरीब कुटुंबातील उमेदा तरुण अनेक दीवसापासुन व्यवसायात आपली जम बसवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली त्यांनी सुरुवातीला शहरातील पाण्याच्या टाकी जवळ फर्निचरच दूकान पुणे येथे बिल्डराना कामगार पूरवण्याच काम केले यानंतर त्यांनी तेंलगणातील नारायणखेड येथे नर्सरी मध्ये कामाला सुरुवात केली. नर्सरी व्यवसायात आपले भविष्य आहे लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतःच्या मालकीची नर्सरी सुरुवात केली. असुन आज घडीला ते त्यांच्याकडे चार ठिकाणी चांगल्या दर्जाचे नर्सरीचे मालक आहेत रेगोडटि लिंगम्मपल्ली येथे लक्ष्मी नृसिम्हा नर्सरी किसान हायटेक नर्सरी नॅलकल जहीराबाद इंडीयन हायटेक नर्सरी बागन टाकळी देगलुर रोड अशा तीन ठीकाणी एकदम उच्च प्रतीचे नर्सरी माधव वाघमारे यांनी तयार करुन हजारो शेतकऱ्यांना सर्व पिकांचे रोपे उपलब्ध करून देत आहेत . नर्सरी व्यवसायात कमी दीवसात यशस्वी कामगिरी केली.त्यामुळे कुशावाडी सारख्या खेड्यात जन्मलेल्या या तरुणाने गावसह तालूक्याच नाव मोठं केलं आहे त्यामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे






