बिलोली प्रतीनीधी (विलास शेरे )
बिलोली तालुक्यातील मौजे बोळेगांव येथील एका आरोपीस . दारू विक्री करणा-या व्यक्तीस तिन एक वर्षे कारावास बिलोली पोलिस ठाणे आंतर्गत गु.र.न. ३००/२०२४ कलम का ६५ (ए) आरोपी नामे बाबुराव गंगाराम ये बाघमारे रा. बोळेगांव ता. बिलोली जि. बर नांदेड यांच्या विरुध्द मा. नयायालयात ना फौजदारी SCC No ५०१/२०२४ गदाखल असुन आरोपीस प्रकरणात न्त समन्स बजावण्यात आले होते. परंतु बर आरोपी हा न्यायालयात हजर राहिला बर नाही म्हणून त्यावर पकड वारंट प्रलबीत होते. त्यानंतर प्रकरणात ४ तारीख होऊनही आरोपी न्यायालयात हजर राहिला नाहि दि.२० नोव्हेंबर रोजी पोलिस स्टेशन बिलोली यांनी आरोपीस अटक करुन न्यायालयात हजर केले असता आरोपीने त्याचे विधिज्ञा मार्फत जामीनवर सोडण्या करिता अर्ज सादर केला.त्यावेळी आरोपीने न्यायालयात स्वतः गुन्हयाची कबुली देवुन गुन्हा मान्य असल्याचे कबुली केली म्हणुन न्यायालयाने आरोपीस म.द.का. दारुबंदी कायदा कलम ६५ (ए) नुसार ३ वर्षे सक्षम कारावास व १००००/-दंड व दंड न भरल्यास ५ दिवस कैद अशी शिक्षा दिली.बिलोली परिसरात अवैद्य दारु विक्रीचा बाढता सुळसुळाट पाहून प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी बिलोली विशाल घोरपडे यांना दारुमुळे शरीरावार होणारा घातक परिणाम लक्षात घेऊन आरोपीस शिक्षा ठोठावल्यामुळे बिलोली परिसरात अवैद्य दारु विक्रेतावर वचक बसलेला आहे. या प्रकरणात सरकार तर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता एम.के. मांडे यांनी कामकाज पाहिले कोर्ट कर्मचारी माधव गंगाराम पाटील यांनी पोलिस निरिक्षक अतुल भोसले यांच्या मार्ग दर्शनाखाली प्रकरणाखाली काम पाहिले.






