बिलोली. अनिल बुध्देवार
वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणी ने नांदेड दक्षिणच्या जिल्हा अध्यक्ष पदी
शंकर महाजन साहेब, यांची निवड करण्यात आली यानिमित्ताने जंगी सत्कार समारंभ वंचित बहुजन आघाडी शाखा खतगाव, तर्फे दि 17-1-2026 रोजी सायंकाळी करण्यात आला यावेळी, उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे शंकर बोडके, तालुका सदस्य मारोती एडकेवार, पत्रकार राजेश आमेटवार, व खतगाव येथील कार्यक्रमाचे आयोजक, पियुष बुद्धेवार, आदर्श कांबळे, ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील, नवनाथ पाटील अंदुरे,शंकर पाटील मुंडकर, मोईन आटकळीकर, शाखा अध्यक्ष अनिल बुद्धेवार, चंद्रकांत वाघमारे, परमेश्वर वाघमारे,संदीप वाघमारे,अनिल वाघमारे, आकाश वाघमारे, संतोष वाघमारे, रमेश काळे, सुनील बुद्धेवार, प्रवीण आडेकर,रितिक भंडारे,सचिन भंडारे, व महिला आघाडी खतगाव,कमल बुद्धेवार, रेखा बुद्धेवार, प्रतिमा बुदेवार, हनमाबाई बुदेवार, गंगाबाई बुदेवार, श्यामलाबाई बुद्धेवार, रेखाबाई बुदेवर, सुजाता बुद्धेवार,प्रीती बुद्धेवार, सुनिता बुध्देवार,अनिता बुद्धेवार,चंद्राबाई बुद्धदेवार, शांताबाई बुदेवार, शोभा बुद्धेवार, अश्विनी बुद्धेवार,वंदना बुद्धेवार,ज्योती बुदेवार, योगाबाई बुद्धवार, वंदना बुद्धेवार, शाहूबाई बुद्धवार, गंगाबाई बुद्धवार, प्रेमाला बुद्धेवार,रमाबाई बुद्धवार,मथुराबाई बुदेवार, व खतगाव सर्व गावकरी, व वंचित बहुजन आघाडी शाखा युवा आघाडी, व महिला आघाडी यांच्या सर्वात तर्फे, सत्कार समारंभ मोठ्या थाटामाटात करण्यात आला.





