देगलुर तालुक्यातील मौजे तडखेल येथे बौध्द धम्म प्रचार अभियान अंतर्गत पौष पौर्णिमा व राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दिनाक 3 जानेवारी रोजी प्रसिद्ध व्याख्यते अजिंक्य चांदणे व्याख्यानच आयोजन करण्यात आले आहे
दिनाक 3 जानेवारी रोजी सकाळी ध्वजारोहण प्रशांत पाटिल यांच्या हस्ते तर सकाळी 10 वाजता भोजनदान व सरपंचाचे सत्कार करण्यात येणार आहे तर संध्याकाळी डॉ उत्तमराव इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली वंचित बहुजन आघाडीचे अविनाश भोसीकर व प्रसिद्ध व्याख्यते अजिंक्य चांदणे यांचे व्याख्यान होणार आहे यावेळी बिलोली देगलुर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक राजेंद्र कटारे यांनी केले आहे





