अटकळी येथे सी.सी.रस्त्याचे भुमीजन उपसरपंच रणवीर पा.डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी शिवाजी पाटील डोंगरे सय्यद अयुब गोविंद झूरवाड हनुमंत पोलकमवाड मुख्तार शेख ऊत्तम बत्तलवाड अनिल डोंगरे विठ्ठल पोलकमवाड सटवा बत्तलवाड आदी यावेळी उपस्थित होते.
-
Next
अटकळी चे उपसरपंच श्री रणवीर डोंगरे यांचा वाढदिवस मा. श्रावण पाटील भिलवंडे यांनी केक कापून शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केले आहेत यावेळी नरसी येथील श्रावण पाटील भिलवंडे मित्र मंडळ श्री मारुती पाटील बुके श्री कनशेटे सर राजेश पोलकमवाड,भिसे साहेब नरसीकर व श्रावण पाटील मित्र मंडळाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते





