बिलोली
बिलोली तालूक्यातील कांगठी येथील ग्रामसेवक दीव्यांगाचे सन 2025 चे 5%निधी वाटप करण्यास टाळाटाळ करत असल्याचे निवेदन कांगठी येथील शेषेराव संभाजी वाघमारे यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे .
कांगठी येथे एकुण आठ दीव्यांग असुन ग्रामसेवक या़ंच्याकडे यावर्षीचा निधी वाटप करा अशी विनंती केली परंतु वसुली होत नाही सांगुन वेळ काढू पणा करीत आहे .अशी तक्रार वाघमारे यांनी गटविकास अधिकारी बिलोली यांच्याकडे केली आहे






