बिलोली तालुक्यातील आदमपुर येथील रहिवासी देशोन्नती पत्रकार वाघमारे काशिनाथ यांच्या आई राधाबाई इरबा वाघमारे यांचे वयाच्या ८८ वर्षी दि.१९ रोजी रात्री 8:25 वा. निधन झाले आहे. त्यांच्यावर आज २० रोजी दुपारी दोन वाजता आदमपुर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात ३ मुलं ४ सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या विश्वनाथ वाघमारे, शंकर वाघमारे व पत्रकार वाघमारे काशिनाथ यांच्या आई होत्या.






