नागरीकांच्या हजारो वाळु तस्करीविरोधात तक्रारी
वाळू ठेकेदारांसमोर महसुल व संबंधीत प्रशासन लाचार
बिलोली तालुक्यातील सगरोळी गंचगांव अवैध हजारो ब्रास वाळू उपशाचा अक्षरक्ष: धुमाकूळ घातला असुन ; महसूल आणि पोलीस प्रशासन वाळु ठेकेदारासमोर लाचार झाल्याचे दिसून येत आहे याविरोधात जनतेच्या शेकडो तक्रारी तहसिलदार यांचेकडे सादर करण्यात आले परंतु पैशाच्या लालचीपणामुळे शेकडो निवेदनला कचऱ्याच्या पेटीत टाकले काय अशी शंका येत आहे , याकडे महसूल व पोलीस प्रशासनाने पूर्णपणे डोळेझाक केल्याचे चित्र आहे. रात्री ९:३० च्या सुमारास नियमबाह्य पद्धतीने वाळूची वाहतूक राजरोसपणे सुरू असून, यात बरिष्ठ अधिकाऱ्यांचे ‘मॅनेजमेंट’ असल्याचा आरोप समाजमाध्यमांमध्ये होत आहे.
प्रशासकीय यंत्रणा ‘मॅनेज’ असल्याचा आरोप होत आहे बाळू माफियांनी कलेक्टरपासून ते स्थानिक तहसीलदारांपर्यंत
सर्व यंत्रणा ‘मॅनेज’ केल्याची चर्चा आहे. सुट्टीच्या दिवशी ठराविक बेळेनंतर बाळू वाहतुकीला बंदी असतानाही, रात्रीच्या अंधारात ओव्हरलोड गाड्या बिनदिक्कतपणे धावत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, महसूल विभागाने अनेक तक्रारीकडे पाठ फिरवली असून, कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
क्षमतेपेक्षा जास्त वाळु भरलेल्या हायवामुळे भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाला निर्माण झाला
�





