नांदेड
जिल्ह्यातील जामगांव तालुका उमरी येथील सोनकांबळे गंगाधर बापुराव व गावातील गावगूंड दीगांबर सांवत यांच्यात काही दीवसापासुन शेताचा वाद आहे सदरील सावत हा गुंड प्रवृत्तीचे असल्याने सोनकांबळे यांनी पोलीस अधिक्षक याच्याकडे आपल्याला व कुटुंबातील सदस्याना धोका असल्याचे तक्रार दाखल केली होती त्यामुळे केलेली तक्रार मागे घे नाही तर तुझ्या मुलीचा अपहरण करीन अशी धमकी दीली त्यामुळे सोनकांबळे गंगाधर बापुराव यांना दीली . त्यामुळे सोनकांबळे गंगाधर आणि त्यांचे कुटूंब भयभित आहे.
दीलेल्या तक्रारी नूसार त्यांच्या वडीलाचा अशिक्षित पणाचा फायदा घेत 21 मे2025रोजी वडिलांच्या नावे असलेली 26 आर जमीन खोटी दीशाभुल व कागदपत्रे तयार करुन रेजिस्ट्री करुन गावातील दिगाबर सावंत यांनी करुन घेतली .
सदर प्रकरण न्यायालयात चालु आहे त्यामुळे दिगाबर सावंत यांनी न्यायालयातील केस मागे घेण्यासाठी सोनकांबळे गंगाधर यांच्या कुटुंबाला सतत धमक्या देत आहे.एवढेच नाही तर काही दिवसांपूर्वी गंगाधर सोनकांबळे यांच्या दहा वर्षांची सांची हीचा शाळेतुन अपहरण करण्याची गावगूंड दीगांबर सांवत यांनी दीली आहे. आपल्या जिवीतास धोका असल्याने पोलीस अधिक्षक नांदेड येथे संबंधित गावगूंडावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी सोनकांबळे यांनी केली आहे






