नांदेड : बिलोली तालुक्यातील अनेक राजकीय पक्षांनी कडुन,येनार्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मोर्चे बांधनी चालु झाले आहे.त्या प्रमाणे वंचित बहुजन आघाडीकडून ही, बिलोली तालुक्यातील 4 जिल्हा परिषद, व 8 पंचायत समीती मध्ये उमेदवार,रिंगनात उतरनार असल्याचे, वंचित बहुजन आघाडी कडुन जाहीर करण्यात आले,सदरील निवडणुका हे श्रध्देय नेते बाळसाहेब आंबेडकर याच्या नेतृत्वा खाली, व राज्याचे नेते फारुक अहमद सर,गोविंद दळवी,अविनाश भोसीकर व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष शिवाभाउ नरगंले जि.महासचिव श्याम भाउ कांबळे, याच्या मार्गदर्शना खाली लढवले जाणार आहेत, जिल्हा उपाध्यक्ष शंकर महाजन याच्या सल्ल्यानुसार जि.प सर्कल व पं.स गणा मधे उमेदवाराची मुलाखती चालु आहेत,पक्षातीन आनेक जन ईच्छुक आहेत तर इतर पाक्षीत पदआधिकारी वंचित मधे प्रवेश करुन निवडणुक,लढवण्यास इच्छुक आहेत. व अनेक जन संपर्कात आहेत या मुळे वंचित बहुजन आघाडी हि निवडणुक पुर्ण ताकतीने निवडणुक लढवनार आहे,अशी माहीती मारोती एडकेवार ता.महासचिव गजानन चिंतले,यानी दिली आहे.




