सुनिल एंबडवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत अजित
बिलोली
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबाराव एंबडवार यांचे चिरंजीव सुनिल एंबडवार यांनी आज शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात प्रवेश केला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे पडघम वाजायला काही दीवस असताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज नांदेड जिल्ह्यातील उमरी आणि देगलूर येथे जाहीर सभा होती . उपमुख्यमंत्री अजित पवार हे देगलुर येथे सभेस्थानी पक्ष प्रवेश करण्यापुर्वी सुनिल एंबडवार हे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश करण्याचे इच्छा व्यक्त केली त्यामुळे नरसी देगलुर माहामार्गावरील अटकळी येथील सेवा पेट्रोलियम येथे छोटा खानी कार्यक्रम आयोजित करुन सुनील एंबडवार यांनी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा भास्कर भिंलवडे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला त्यानंतर सभेकडे रवाना झाले




