नांदेड
दयानंद भद्रे
बिलोली तालूक्यातील केरुर येथील सरपंच दैवशिला कुरणापल्ले ओबिसी महीलासाठी राखीव असलेल्या अटकळी जिल्हा परिषद सर्कल मधुन निवडणूक लढवणार असल्याचे आमच्या प्रतिनिधी बोलताना सांगितले
सौ कुरणाल्ले हे उच्च शिक्षित असुन त्याना माहेर आणि सासर दोन्ही ठीकाणाहुन स्थानिक विकास कामाविषयी अनूभव असलेल्या तर ते विद्यमान केरुरचे सरपंच सरपंच आहेत माजी सरपंच बालाजी कुरणापले यांच्या पत्नी आहेत
तसेच भारतीय जनता पार्टी तालुका सरचिटणीस एक आदर्श सरपंच म्हणून गावची विकासाच्या दृष्टिकोनातून खूप असं योगदान दिले आहेत त्यांची सामाजिक राजकीय तळमळ जनतेसाठी काहीतरी केलं पाहिजे ही भावना त्यांच्या कार्यातून दिसून येते त्यांनी सामाजिक सेवेचे भान ठेवून आज पर्यंत केलेल्या कामाची पावती म्हणून नव्याने होऊ घातलेल्या जिल्हा परिषद अटकळी गटातून जिल्हा परिषद लढवण्याची तयारी करावी अशी जनतेतून बोलल्या जात आहे त्यांच्या उच्च शिक्षण मनमिळाऊ व्यक्तिमत्व काम करण्याची शैली सामाजिक बांधिलकी संघटन कौशल्य असल्याकारणाने जबाबदारीने जिल्हा सांभाळू शकतात असे जनतेतून बोलल्या जात आहे भाजपने जर तिकीट दिल्यास नक्कीच जनता त्यांच्या पाठीशी राहील असे जनतेचे मत आहे





